(1 / 5)विवाहातील अडथळे कसे दूर करावेत? -नातं जळवलं जातं आणि मग तुटतं किंवा लग्नाला उशीर होतो. अनेकवेळा असे घडते की लग्नाचे प्रस्ताव येतात पण विवाह होत नाहीत, तेव्हा या काळातील समस्यांवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुतज्ज्ञ मुकुल रस्तोगी यांच्याकडून जाणून घ्या, लग्नातील अडथळे दूर करण्याचे उपाय-