(1 / 4) वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू असतील तर आर्थिक अडचणी येण्याची शक्यता असते. काही प्रकारच्या वस्तूंमुळे घरातील लोकांना खूप त्रास होऊ शकतो. वास्तूनुसार घरात तुटलेले आरसे आणि वस्तू असतील तर अनेक समस्या उद्भवू शकतात, विशेषत: जर तुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या लगेच काढून टाका.