(1 / 5)वास्तुनुसार आर्थिक संकटावर मात करण्याचे उपाय - नवीन वर्ष २०२५ सुरू झाले आहे. नवीन वर्षात आपल्या जीवनात आर्थिक समृद्धी येवो, कुटुंबात सुख-शांती नांदो आणि घरात लक्ष्मीचा वास असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेक वेळा कष्ट करूनही माणसाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. वास्तुशास्त्रामध्ये आर्थिक समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. नवीन वर्षात आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी करा हे सोपे उपाय-