(1 / 5)घरगुती सुख आणि शांतीसाठी वास्तू उपाय -प्रत्येकाला कुटुंबात सुख-शांती हवी असते. पण अनेक वेळा इच्छा नसतानाही कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होतात. वास्तुशास्त्रामध्ये कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी उपाय सांगण्यात आले आहेत. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार भांडणे होत असतील तर वास्तूतज्ञ मुकुल रस्तोगी यांच्याकडून जाणून घ्या, सोपे वास्तू उपाय-