मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vastu Tips : कोणत्या दिशेला बसून कराल अन्नग्रहण?, कोणती दिशा जेवणासाठी मानली जाते शुभ?

Vastu Tips : कोणत्या दिशेला बसून कराल अन्नग्रहण?, कोणती दिशा जेवणासाठी मानली जाते शुभ?

Jul 27, 2023 11:12 AM IST Dilip Ramchandra Vaze
  • twitter
  • twitter

Vastu Tips : जेवण्याच्या काही नियमांबद्दल आज आपण बोलणार आहोत. 

वास्तुशास्त्रानुसार आपण ज्या दिशेला बसून जेवतो त्यावरही आपलं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं आणि त्यावर आपलं शारीरिक स्वास्थही अवलंबून असतं.

(1 / 8)

वास्तुशास्त्रानुसार आपण ज्या दिशेला बसून जेवतो त्यावरही आपलं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं आणि त्यावर आपलं शारीरिक स्वास्थही अवलंबून असतं.(Gettyimages)

वास्तुशास्त्रानुसार घराची जेवणाची खोली पश्चिम दिशेला असावी. पश्चिम दिशा जेवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते.

(2 / 8)

वास्तुशास्त्रानुसार घराची जेवणाची खोली पश्चिम दिशेला असावी. पश्चिम दिशा जेवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते.(Gettyimages)

वास्तुशास्त्रानुसार सूर्य उगवलेल्या पूर्वेकडे बसून जेवल्यास शिक्षण वाढते आणि दीर्घायुष्य वाढते.

(3 / 8)

वास्तुशास्त्रानुसार सूर्य उगवलेल्या पूर्वेकडे बसून जेवल्यास शिक्षण वाढते आणि दीर्घायुष्य वाढते.(Gettyimages)

उत्तर दिशेला बसून जेवल्यास त्याचा तुमच्यावर विपरीत परिणाम होताना पाहायला मिळू शकतो. उत्तर दिशेला बसून जेवल्यास आजारी पडाल असं वास्तुशास्त्र सांगतं. 

(4 / 8)

उत्तर दिशेला बसून जेवल्यास त्याचा तुमच्यावर विपरीत परिणाम होताना पाहायला मिळू शकतो. उत्तर दिशेला बसून जेवल्यास आजारी पडाल असं वास्तुशास्त्र सांगतं. (Getttyimages)

उत्तरेपेक्षा दक्षिण दिशा उत्तम मानली जाते. दक्षिणेकडे तोंड करून जेवल्यास शाश्वत कीर्ती मिळते असे शास्त्र सांगतं.

(5 / 8)

उत्तरेपेक्षा दक्षिण दिशा उत्तम मानली जाते. दक्षिणेकडे तोंड करून जेवल्यास शाश्वत कीर्ती मिळते असे शास्त्र सांगतं.(Gettyimages)

वास्तूनुसार पश्चिम दिशेला तोंड करून बसून जेवल्यास संपत्ती वाढते.त्यामुळे ही दिशा अत्यंत शभ मानली गेली आहे.

(6 / 8)

वास्तूनुसार पश्चिम दिशेला तोंड करून बसून जेवल्यास संपत्ती वाढते.त्यामुळे ही दिशा अत्यंत शभ मानली गेली आहे.(Gettyimages)

पश्चिम दिशा धनाची अधिपती महालक्ष्मीची आहे. दक्षिण दिशा माणसाची आहे. उत्तर दिशा शिवाची आणि पूर्व दिशा इंद्राची मानली जाते.

(7 / 8)

पश्चिम दिशा धनाची अधिपती महालक्ष्मीची आहे. दक्षिण दिशा माणसाची आहे. उत्तर दिशा शिवाची आणि पूर्व दिशा इंद्राची मानली जाते.(Gettyimages)

त्याचबरोबर नातेवाईक घरी आल्यावर पश्चिम दिशेला बसून जेवू नये. पश्चिम दिशेला बसून जेवल्यास त्यांच्याशी तुमचं नातं बिघडू शकतं. (Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(8 / 8)

त्याचबरोबर नातेवाईक घरी आल्यावर पश्चिम दिशेला बसून जेवू नये. पश्चिम दिशेला बसून जेवल्यास त्यांच्याशी तुमचं नातं बिघडू शकतं. (Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)(Gettyimages)

WhatsApp channel

इतर गॅलरीज