(5 / 9)घरात सकारात्मक चित्रे लावायाशिवाय, भाड्याच्या घरात जाण्यापूर्वी, तुम्ही उगवता सूर्य, पर्वत, कुटुंबातील सदस्यांची हसतमुख छायाचित्रे, देवी-देवतांची चित्रे आणि ७ घोड्यांची चित्रे यासारखी सकारात्मकता दर्शवणारी चित्रे टाकू शकता. असे मानले जाते की, ही चित्रे घरात लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सुख-समृद्धी येते.