(1 / 7)देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वास्तू उपाय - वास्तुशास्त्रात घराची दशा, दिशा, ऊर्जा आणि दोष यासंबंधी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी लक्षात ठेवल्यास घरातील वास्तुदोष टाळता येतात. एवढेच नाही तर असे केल्याने तुम्ही तुमच्या घरातील चांगली म्हणजेच सकारात्मक ऊर्जा देखील वाढवू शकता. धार्मिक मान्यतेनुसार घरामध्ये रोज काही कामे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्यामुळे जाणून घेऊ या, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काय करावे - या गोष्टी रोज करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल.