Vastu Tips About New Home : घर बांधताना किंवा घेतांना वास्तूनुसार घ्यायचा विचार करताय, तर मेष ते मीन सर्व १२ राशीनुसार जाणून घ्या या टिप्स.
(1 / 14)
आपण नवीन घर खरेदी करताना वास्तूनुसार ते कसे असावे याचा विचार करतो, तेव्हा नवीन घर खरेदी करत आहात किंवा बांधताय तर राशीनुसार जाणून घ्या तुमच्या हक्काचं व स्वत:च्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेने असावा.
(2 / 14)
मेषमेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मेष राशीच्या लोकांनी घर खरेदी करताना किंवा बांधताना लक्षात ठेवा की, घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असावा.
(3 / 14)
वृषभवृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. वृषभ राशीच्या लोकांनी घर खरेदी करताना किंवा बांधताना लक्षात ठेवा की, घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असावा.
(4 / 14)
मिथुनमिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. मिथुन राशीच्या लोकांनी घर खरेदी करताना किंवा बांधताना लक्षात ठेवा की, घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असावा.
(5 / 14)
कर्ककर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. मिथुन राशीच्या लोकांनी घर खरेदी करताना किंवा बांधताना लक्षात ठेवा की, घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असावा.
(6 / 14)
सिंहसिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सिंह राशीच्या लोकांनी घर खरेदी करताना किंवा बांधताना लक्षात ठेवा की, घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असावा.
(7 / 14)
कन्याकन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. कन्या राशीच्या लोकांनी घर खरेदी करताना किंवा बांधताना लक्षात ठेवा की, घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असावा.
(8 / 14)
तूळतूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. तूळ राशीच्या लोकांनी घर खरेदी करताना किंवा बांधताना लक्षात ठेवा की, घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असावा.
(9 / 14)
वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी घर खरेदी करताना किंवा बांधताना लक्षात ठेवा की, घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असावा.(Freepik)
(10 / 14)
धनुधनु राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. धनु राशीच्या लोकांनी घर खरेदी करताना किंवा बांधताना लक्षात ठेवा की, घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असावा.
(11 / 14)
मकरमकर राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. मकर राशीच्या लोकांनी घर खरेदी करताना किंवा बांधताना लक्षात ठेवा की, घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असावा.
(12 / 14)
कुंभकुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. कुंभ राशीच्या लोकांनी घर खरेदी करताना किंवा बांधताना लक्षात ठेवा की, घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असावा.
(13 / 14)
मीनमीन राशीचा स्वामी ग्रह नेपच्यून आहे. मीन राशीच्या लोकांनी घर खरेदी करताना किंवा बांधताना लक्षात ठेवा की, घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असावा.
(14 / 14)
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)