मराठी बातम्या  /  Photo Gallery  /  Vastu Shastra Tips To Enhance Money Luck

Vastu Tips : घरात दररोज करा अशा प्रकारे लक्ष्मीपूजा, पैशाचा बरसेल पाऊस

Apr 29, 2023 08:57 AM IST Dilip Ramchandra Vaze
Apr 29, 2023 08:57 AM , IST

Vastu Tips For Lakshmi Pooja : देवी लक्ष्मीचे आवडते फूल जांभळे फूल आहे. लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीजवळ मोराची पिसे ठेवा. असं केल्याने संपत्ती वाढू लागेल. कसलीही कमरतरता राहाणार नाही.

लक्ष्मीपूजा प्रत्येक घरात केली जाते.दररोज सकाळी किंवा संध्याकाळी लक्ष्मीपूजा घरोघरी करण्याची पद्धत आहे. रोज सकाळी उठल्यावर काही घरांमध्ये 'कराग्रे वसते लक्ष्मी' हा श्लोक न चुकता म्हटला जातो. 

(1 / 4)

देवी लक्ष्मीच्या आवडत्या गोष्टी आहेत फुले आणि मोर - देवी लक्ष्मीची आवडती फुले जांभळी फुले आहेत. लक्ष्मीच्या मूर्ती किंवा प्रतिमेच्या आसपास मोराची पिसं ठेवावी. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्याकडे संपत्तीचा ओघ वाढतो.

(2 / 4)

घरात लक्ष्मीची मूर्ती कशी ठेवावी - शब्दात सांगायचे तर देवी लक्ष्मी चंचल आहे. त्यांची कोणतीही मूर्ती किंवा चित्र उभ्या अवस्थेतलं नसावं. कमळात बसलेली माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घरात लावावी. अशाने तुमच्या घरातून धन जात नाही.

(3 / 4)

लक्ष्मीची मूर्ती कोठे ठेवावी - शास्त्रे सांगतात की लक्ष्मी नेहमी विघ्नहर्ता गणेशाच्या उजवीकडे ठेवावी. असं केल्याने लक्ष्मी आणि गणेशाची कृपा तुम्हाला लाभेल.

(4 / 4)

WhatsApp channel

इतर गॅलरीज