(4 / 7)आर्थिक अडचण दूर करण्यासाठी - घरातील आर्थिक अडचण टाळायची असेल तर घराच्या पूर्वेला जास्वंदाचे झाड लावा. असे म्हटले जाते की, देवी लक्ष्मीला जास्वंदाचे फूल खूप प्रिय आहे. आणि म्हणूनच जर तुम्ही हे जास्वंदाचे फूल देवी लक्ष्मीला अर्पण केले तर तुम्हाला अपेक्षित फळ मिळते. गणपतीच्या पूजेतही जास्वंदाचे फूल अर्पण केले जाते. त्यामुळे घरातून आर्थिक अडचणीतून सुटका हवी असेल तर जास्वंदाचे झाडाची फुले खूप फायदेशीर आहेत.