(2 / 6)वास्तुशास्त्रसांगते तसे पक्ष्यांची घरटीच नव्हे, तर कीटकांची घरटीही अनेक संकेत देऊन जातात. परंतु वास्तुशास्त्रानुसार पक्ष्याचे घरटे शुभ मानले जाते. त्यामुळे घरातील पक्ष्यांची घरटी फोडू नयेत, असा सल्ला दिला जातो. मात्र, त्याचे अनेक चांगले-वाईट पैलू आहेत. वास्तुशास्त्रानुसार पाहूया घरातील कोणत्या पक्ष्याचे घरटे फायदेशीर ठरेल.