Varun Dhawan: वरुण धवनचे सर्वाधिक कमाई करणारे पाहाचे का? वाचा कधी आणि कुठे पाहाता येतील
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Varun Dhawan: वरुण धवनचे सर्वाधिक कमाई करणारे पाहाचे का? वाचा कधी आणि कुठे पाहाता येतील

Varun Dhawan: वरुण धवनचे सर्वाधिक कमाई करणारे पाहाचे का? वाचा कधी आणि कुठे पाहाता येतील

Varun Dhawan: वरुण धवनचे सर्वाधिक कमाई करणारे पाहाचे का? वाचा कधी आणि कुठे पाहाता येतील

Updated Oct 31, 2024 06:05 PM IST
  • twitter
  • twitter
  • Varun Dhawan: वरुण धवनची वेब सीरिज 'सिटाडेल : हनी बन्नी' 7 नोव्हेंबरला प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे. ही सीरिज रिलीज होण्याआधी जाणून घेऊयात वरुण धवनचे सर्वाधिक कमाई करणारे सिनेमे कोणते चला जाणून घेऊया...
sacnilk.com च्या मते, 2018 साली प्रदर्शित झालेला वरुण धवनचा चित्रपट दिलवाले हा त्याच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिला आहे. या चित्रपटाने भारतात 148.42 कोटींची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(1 / 5)

2017 मध्ये रिलीज झालेला वरुण धवनचा चित्रपट जुडवा 2 हा सलमान खानच्या जुडवा चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाने भारतात 138.55 कोटींची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(2 / 5)

2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटाने भारतात 117.89 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात वरुणसोबत आलिया भट्ट दिसली होती.
twitterfacebook
share
(3 / 5)

2019 मध्ये रिलीज झालेल्या वरुण धवनच्या कलंक या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर दिसले होते. या चित्रपटाने भारतात 84.6 कोटींची कमाई केली होती
twitterfacebook
share
(4 / 5)

वरुण धवनचा जुग जुग जिओ हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनिल कपूरही दिसला होता. या चित्रपटाने भारतात 84.11 कोटींची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज