मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Valentine's Day Gifts: प्रियजनांना व्हॅलेंटाईन डे निमित्त बजेट गिफ्टनिंग ऑप्शन हवेत? बघा यादी!

Valentine's Day Gifts: प्रियजनांना व्हॅलेंटाईन डे निमित्त बजेट गिफ्टनिंग ऑप्शन हवेत? बघा यादी!

Feb 01, 2024 01:50 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
  • twitter
  • twitter

Gifts Ideas: आपल्या प्रियजनांना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी काही अनोख्या भेटवस्तू द्यायच्या असतील तर हे ऑप्शन बघा.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना असं गिफ्ट द्या जे ते आयुष्यभर लक्षात ठेवतील.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

कँडल लाइट डिनर: व्हॅलेंटाईन डे अविस्मरणीय बनवण्यासाठी कँडल लाइट डिनरचा प्लॅन करा. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

पुस्तके: जर तुमची प्रिय व्यक्ती पुस्तकप्रेमी असतील. त्यांना चांगली पुस्तके भेट द्या.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

वनस्पती: अनेक छान रोपे सुंदर कुंडीमध्ये विकली जातात. झाडं प्रेमी असलेल्या तुमच्या प्रियजनांना ही भेट द्या.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

दागिने : महिलांना छोटे दागिने आवडतात. ब्रेसलेट आणि लहान पेंडेंट्स चांगली भेटवस्तू आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

आपल्या प्रियजनांना लाल गुलाबांचे पुष्पगुच्छ द्या. बाकीचे गिफ्ट कितीही महाग असले तरी गुलाबपुष्प दिल्याशिवाय व्हॅलेंटाइन डे अपूर्ण आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

आपल्या प्रियजनांना लाल गुलाबांचे पुष्पगुच्छ द्या. बाकीचे गिफ्ट कितीही महाग असले तरी गुलाबपुष्प दिल्याशिवाय व्हॅलेंटाइन डे अपूर्ण आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज