(1 / 8)व्हॅलेंटाईन वीक हा प्रेम आणि आपुलकीचा उत्सव आहे जो सात दिवस साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीला रोझ डेने सुरु होणारा हा आठवडा १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेसह समाप्त होतो. आठवड्याच्या प्रत्येक दिवसाची एक विशिष्ट थीम असते, जी वेगवेगळ्या प्रकारे प्रेम आणि प्रशंसा व्यक्त करण्याची संधी देते. तुमच्या पार्टनरसाठी व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस यूनिक सरप्राइजने कसा खास बनवायचा हे येथे पाहा. (Unsplash)