(1 / 6)व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला असतो. पण ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. या संपूर्ण आठवड्यात लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. खरं तर लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या खास दिवशी प्रत्येक जण लाल रंगाला प्राधान्य देतो. हा दिवस खास बनवण्यासाठी मुली लाल रंगाचे कपडे घालतात.(Instagram)