Vaani Kapoor Photos: बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने तिचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करून चाहत्यांची मने जिंकली आहेत.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने तिचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये, वाणी कपूर खूपच हॉट आणि स्टायलिश दिसत आहे.
(2 / 5)
या फोटोंमध्ये वाणी कपूर नव्या वर्षातील नव्या दिवसाच्या सूर्यप्रकाशाचा आनंद घेत, आउटडोअर सेटअपमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे.
(3 / 5)
या फोटोंमध्ये अभिनेत्री वाणी कपूर हिने डीप नेक टॉप आणि डेनिम जीन्समध्ये किलर पोझ देताना दिसत आहे.
(4 / 5)
अभिनेत्री वाणी कपूरच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत.
(5 / 5)
वाणी कपूरने बॉलिवूडच्या काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, तिची फॅन फॉलोइंग खूपच मजबूत आहे. (All Photos: Instagram)