मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vaani Kapoor : डीप नेक ड्रेसमध्ये वाणी कपूरने लुटली मैफिल!

Vaani Kapoor : डीप नेक ड्रेसमध्ये वाणी कपूरने लुटली मैफिल!

24 June 2022, 21:42 IST Payal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 21:42 IST
  • लवकरच वाणीचा 'शमशेरा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँन्च सोहळा पार पडला.
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर हिने फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. वाणी तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

(1 / 5)

वाणी नेहमीच आपले हटके फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो पाहून चाहतेही तिच्यावर फिदा होतात.

(2 / 5)

लवकरच वाणीचा 'शमशेरा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँन्च सोहळा पार पडला. या सोहळ्याला वाणीने काळया रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये हजेरी लावली होती.

(3 / 5)

तिच्या या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहेत. न्यूड मेकअप सोबत तिने काळ्या ड्रेसवर सिल्वर बांगड्या घातल्या आहेत. त्यामुळे तिचा लूक आणखीनच उठून दिसत आहे.

(4 / 5)

हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईकचा वर्षाव केला आहे.

(5 / 5)

इतर गॅलरीज