V Shantaram Award: 'या' कलाकारांना मिळणार व्ही शांताराम गौरव पुरस्कार, पाहा यादी-v shantaram award announced by culture minister sudhir mungantiwar ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  V Shantaram Award: 'या' कलाकारांना मिळणार व्ही शांताराम गौरव पुरस्कार, पाहा यादी

V Shantaram Award: 'या' कलाकारांना मिळणार व्ही शांताराम गौरव पुरस्कार, पाहा यादी

Aug 14, 2024 04:58 PM IST
  • twitter
  • twitter
  • नुकताच फिल्म इंडस्ट्रीमध्ये मानाचा समजला जाणारा व्ही शांताराम गौरव पुरस्कार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहिर केले आहेत. आता कोणत्या कलाकारांची यामध्ये नावे आहेत चला जाणून घेऊया...
चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतात. बुधवारी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही पुरस्कारांची घोषणा केली. कोणत्या कलाकारांना कोणते पुरस्कार मिळाले चला पाहूया…
share
(1 / 5)

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहिर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.
share
(2 / 5)

राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ हा बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना देण्यात येणार आहे. त्यांनी अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सुधीर मुनगंटीवार यांनी आशा पारेख यांचे अभिनंदन केले आहे.
share
(3 / 5)

व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३ लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेका दिग्पाल लांजेकरला मिळाला आहे. दिग्पालने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपट केले आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
share
(4 / 5)

विजेत्या कलाकारांचे सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले आहे. ‘सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.!! राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य व उदंड यश द्यावे या शुभेच्छा' असे त्यांनी म्हटले आहे.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज