मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Urfi javed: फॅशनच्या नादात हे काय घालून बसली उर्फी जावेद, पाहा फोटो

Urfi javed: फॅशनच्या नादात हे काय घालून बसली उर्फी जावेद, पाहा फोटो

Mar 05, 2024 08:50 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Urfi javed Wierd Look : उर्फी कायमच तिच्या अतरंगी लूकमुळे चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात.

सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते.

नुकताच उर्फीने शिंग असलेला काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. तिने या हटके ड्रेसमध्ये अतरंगी फोटोशूट केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

नुकताच उर्फीने शिंग असलेला काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. तिने या हटके ड्रेसमध्ये अतरंगी फोटोशूट केले आहे.

उर्फीचे हे फोटोशूट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

उर्फीचे हे फोटोशूट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

तिच्या हा फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

तिच्या हा फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत

उर्फीच्या या फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा देखील सुरु आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

उर्फीच्या या फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा देखील सुरु आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज