मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Urfi Javed Photos: सिलिकॉनचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्यामुळे उर्फी जावेद झाली ट्रोल, पाहा फोटो

Urfi Javed Photos: सिलिकॉनचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्यामुळे उर्फी जावेद झाली ट्रोल, पाहा फोटो

Apr 11, 2024 05:09 PM IST Aarti Vilas Borade

  • अभिनेत्री उर्फी जावेद ही अतरंगी स्टाइलसाठी विशेष ओळखली जाते. नुकताच तिने सिलिकॉनचा ट्रांसपरंट ड्रेस घातला होता. हा ड्रेस घालतल्यामुळे ती ट्रोल झाली आहे.

सोशल मीडिया सेंसेशन अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या अतरंगी लूकमुळे चर्चेत आली आहे. नेहमीचे उर्फीचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच उर्फीने परिधान केलेल्या ट्रांसपरंट ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. चला पाहूया फोटो…
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

उर्फी नुकताच सिलिकॉनचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान फोटोग्राफर्स समोर हजेर झाली. या ड्रेसच्या आतमध्ये उर्फीने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केल्याचे दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

असे पहिल्यांदा झालेले नाही की उर्फी विचित्र लूकमध्ये सर्वांसमोर आली आहे. यापूर्वी देखील अनेकदा तिने अतरंगी कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

उर्फीने गळा बंद सिलिकॉनचा ट्रान्सपरंट ड्रेससोबत कानातले घातले आहेत. शायनी मेकअप आणि मोकळे केस सोडले आहेत. तसेच तिने ट्रांसपरंट हिल्स घातले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

उर्फीचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. एका यूजरने हे काय प्लास्टिक घातलं आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने हिला कपडे मिळाले नाहीत वाटतं अशी कमेंट केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

उर्फीचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. एका यूजरने हे काय प्लास्टिक घातलं आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने हिला कपडे मिळाले नाहीत वाटतं अशी कमेंट केली आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज