UPI To EPFO New Rule In 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून असे अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. १ जानेवारीपासून यूपीआय पेमेंट, कारच्या किमतीमध्ये वाढ, आरबीआयकडून कृषी कर्ज प्रक्रिया, EPFO पेन्शन काढण्यात सुलभता आदि सह अन्य नियमांमध्ये बदल होणार आहेत.