(5 / 4)आयपीएल २०२४ पर्पल कॅप मुंबईचा गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे आहे. त्याच्या नावावर ११ सामन्यात १७ विकेट्स आहेत. मात्र, त्याला पंजाब किंग्जचा गोलंदाज हर्षल पटेलशी स्पर्धा आहे. चेन्नईविरुद्ध ३ विकेट्स घेणाऱ्या हर्षलने यंदाच्या मोसमात ११ सामन्यांत १७ विकेट घेत बुमराहची बरोबरी केली.