(7 / 8)अमेरिकन वेब सिरीज 'सिटाडेल' 'सिटाडेल: हनी बनी'ची हिंदी आवृत्ती 7 नोव्हेंबरला प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत सामंथा रुथ प्रभू, वरुण धवन, एम्मा कॅनिंग, के के मेनन, सिकंदर खेर, साकिब सलीम, रायमुंडो क्वेरिडो आणि काशवी मुजूमदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.