Smartphones: शाओमी १४ ते नथिंग फोन २ ए पर्यंत, जाणून घ्या मार्च २०२४ मध्ये लॉन्च होणारे स्मार्टफोन
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Smartphones: शाओमी १४ ते नथिंग फोन २ ए पर्यंत, जाणून घ्या मार्च २०२४ मध्ये लॉन्च होणारे स्मार्टफोन

Smartphones: शाओमी १४ ते नथिंग फोन २ ए पर्यंत, जाणून घ्या मार्च २०२४ मध्ये लॉन्च होणारे स्मार्टफोन

Smartphones: शाओमी १४ ते नथिंग फोन २ ए पर्यंत, जाणून घ्या मार्च २०२४ मध्ये लॉन्च होणारे स्मार्टफोन

Published Feb 23, 2024 09:07 AM IST
  • twitter
  • twitter
Upcoming smartphones: मार्च 2024 मध्ये होणाऱ्या आगामी स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊयात. 
शाओमी कंपनीचा नवा स्मार्टफोन शाओमी १४ येत्या ७ मार्च २०२४ रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ६.३६ इंचाचा ओएलईडी १२० हर्ट्झ डिस्प्ले मिळू शकतो, यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

(@leijun)
नथिंग फोन 2 ए स्मार्टफोनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. परंतु, हा फोन ५ मार्चला लॉन्च होण्याची शक्यता आहे. नथिंग फोन २ ए हा नथिंग फोन २ ची थोडी कमी किंमतीची आवृत्ती आहे. स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

(Nothing)
रियलमी १२ प्लस : मार्चमध्ये लाँच होणारा पुढचा स्मार्टफोन म्हणजे रियलमी 12 प्लस. कंपनीने नुकतेच एक्सवर प्रॉडक्ट टीज करण्यास सुरुवात केली आहे. यात रियलमी 12 सीरिजमध्ये दोन मॉडेल्स असण्याची शक्यता आहे आणि लीकवर आधारित सोनी ओआयएस कॅमेरा सेन्सरसह देखील येऊ शकते. रिअलमी 12 सीरिजच्या लाँचिंगची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
twitterfacebook
share
(3 / 5)

(Realme 12 )
सॅमसंग ए-सीरिजचा नवा स्मार्टफोन मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. गॅलेक्सी ए ५५ मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.५ इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा इन-हाऊस  एक्सीनॉस १४८० प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. गॅलेक्सी ए ५५ ट्रिपल कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल, अशी माहिती आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

(Samsung)
विवो व्ही३० प्रो : शेवटचा स्मार्टफोन २८ फेब्रुवारी २०२४ रोजी लाँच होण्याची शक्यता असून लवकरच तो भारतीय बाजारात सादर करण्यात येणार आहे. विवो व्ही ३० प्रो मध्ये १२ जीबी रॅमसह मीडियाटेकचा डायमेंसिटी ९२००+ प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. 
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज