(1 / 5)आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स या चार मॉडेल्ससह अॅपल सप्टेंबरमध्ये नवीन पिढीचा आयफोन लाँच करणार आहे. स्मार्टफोनच्या सर्व मॉडेल्समध्ये एआय फीचर्स असतील आणि चांगल्या परफॉर्मन्ससाठी नवीन ए १८ सिरीज चिपसेट आणला जाईल असे दिसते. आयफोन १६ सीरिजच्या लॉन्चिंगची तारीख १९ सप्टेंबर असण्याची शक्यता आहे.(Apple)