Upcoming Smartphones: नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणारे स्मार्टफोन कोणते? पाहा यादी
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Upcoming Smartphones: नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणारे स्मार्टफोन कोणते? पाहा यादी

Upcoming Smartphones: नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणारे स्मार्टफोन कोणते? पाहा यादी

Upcoming Smartphones: नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणारे स्मार्टफोन कोणते? पाहा यादी

Nov 14, 2024 09:47 PM IST
  • twitter
  • twitter
upcoming smartphones in november 2024: येथे पाहा नोव्हेंबर २०२४ महिन्यात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी. 
आसुस रोज ९: नवीन आसुस फ्लॅगशिप फोन १९ नोव्हेंबर रोजी नवीन डिझाइन आणि अपग्रेडेड स्पेसिफिकेशनसह लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाचा एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले असणार असल्याची चर्चा आहे. आसुस रोज ९ मध्ये क्वालकॉमचा नवीन स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट २४ जीबी रॅम आणि १ टीबी पर्यंत स्टोरेज असेल. हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल, ज्यात ५०मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. 
twitterfacebook
share
(1 / 5)
आसुस रोज ९: नवीन आसुस फ्लॅगशिप फोन १९ नोव्हेंबर रोजी नवीन डिझाइन आणि अपग्रेडेड स्पेसिफिकेशनसह लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाचा एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले असणार असल्याची चर्चा आहे. आसुस रोज ९ मध्ये क्वालकॉमचा नवीन स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट २४ जीबी रॅम आणि १ टीबी पर्यंत स्टोरेज असेल. हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल, ज्यात ५०मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. (Asus)
ओप्पो फाइंड एक्स ८ सीरिज: फ्लॅगशिप ओप्पो सीरिजमध्ये ओप्पो फाइंड एक्स ८ आणि ओप्पो फाइंड एक्स ८ प्रो या दोन स्मार्टफोनचा समावेश असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये ६.५९ इंच आणि ६.७८ इंचाचा एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. दोन्ही डिव्हाइसमध्ये मीडियाटेकचा डायमेंसिटी ९४०० चिपसेट असण्याची शक्यता आहे. ओप्पो फिनफ एक्स ८ सीरिजने फ्लॅगशिप इमेज क्वालिटीसाठी उच्च-गुणवत्तेच्या लेन्सेस एकत्र करण्यासाठी हॅसेलब्लाडसोबत सहकार्य केले आहे. 
twitterfacebook
share
(2 / 5)
ओप्पो फाइंड एक्स ८ सीरिज: फ्लॅगशिप ओप्पो सीरिजमध्ये ओप्पो फाइंड एक्स ८ आणि ओप्पो फाइंड एक्स ८ प्रो या दोन स्मार्टफोनचा समावेश असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये ६.५९ इंच आणि ६.७८ इंचाचा एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. दोन्ही डिव्हाइसमध्ये मीडियाटेकचा डायमेंसिटी ९४०० चिपसेट असण्याची शक्यता आहे. ओप्पो फिनफ एक्स ८ सीरिजने फ्लॅगशिप इमेज क्वालिटीसाठी उच्च-गुणवत्तेच्या लेन्सेस एकत्र करण्यासाठी हॅसेलब्लाडसोबत सहकार्य केले आहे. (Oppo)
रियलमी जीटी 7 प्रो : रियलमी जीटी 7 प्रो चीनमध्ये 4 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात आला असून हा स्मार्टफोन 26 नोव्हेंबरला भारतात पदार्पण करेल. ब्रँड गेल्या काही काळापासून डिव्हाइसची टीज करत आहे आणि त्याचे स्पेक्स, फीचर्स, डिझाइन आणि इतर तपशील उघड करत आहे. रियलमी जीटी 7 प्रो स्नॅपड्रॅगन 8 एलिट एसओसीद्वारे संचालित असेल, जे सूचित करते की हा एक परफॉर्मन्स-केंद्रित स्मार्टफोन आहे. 
twitterfacebook
share
(3 / 5)
रियलमी जीटी 7 प्रो : रियलमी जीटी 7 प्रो चीनमध्ये 4 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात आला असून हा स्मार्टफोन 26 नोव्हेंबरला भारतात पदार्पण करेल. ब्रँड गेल्या काही काळापासून डिव्हाइसची टीज करत आहे आणि त्याचे स्पेक्स, फीचर्स, डिझाइन आणि इतर तपशील उघड करत आहे. रियलमी जीटी 7 प्रो स्नॅपड्रॅगन 8 एलिट एसओसीद्वारे संचालित असेल, जे सूचित करते की हा एक परफॉर्मन्स-केंद्रित स्मार्टफोन आहे. (Realme)
आयक्यूओ निओ १० सीरिज : सीरिज अंतर्गत ब्रँड निओ १० आणि निओ १० प्रो हे दोन मॉडेल्स लाँच करण्याची शक्यता आहे.नुकतेच प्रो मॉडेलचे स्पेसिफिकेशन ऑनलाइन लीक झाले असून या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ९४०० प्रोसेसर सह १६ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज असणार आहे. यात १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाचा १.५ के एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले वापरला जाण्याची शक्यता आहे. 
twitterfacebook
share
(4 / 5)
आयक्यूओ निओ १० सीरिज : सीरिज अंतर्गत ब्रँड निओ १० आणि निओ १० प्रो हे दोन मॉडेल्स लाँच करण्याची शक्यता आहे.नुकतेच प्रो मॉडेलचे स्पेसिफिकेशन ऑनलाइन लीक झाले असून या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ९४०० प्रोसेसर सह १६ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज असणार आहे. यात १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाचा १.५ के एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले वापरला जाण्याची शक्यता आहे. (iQOO)
मोटो जी सीरिज: मोटो जी ०५ आणि मोटो जी १५ हे दोन मोटोरोला डिव्हाइस मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. सध्या या स्मार्टफोनची घोषणा युरोपमध्ये होण्याची शक्यता आहे. लॉन्चिंगची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी कंपनी लवकरच लाँचिंगची घोषणा करण्याची शक्यता आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)
मोटो जी सीरिज: मोटो जी ०५ आणि मोटो जी १५ हे दोन मोटोरोला डिव्हाइस मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. सध्या या स्मार्टफोनची घोषणा युरोपमध्ये होण्याची शक्यता आहे. लॉन्चिंगची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी कंपनी लवकरच लाँचिंगची घोषणा करण्याची शक्यता आहे.(Ijaj Khan)
इतर गॅलरीज