(6 / 5)'स्त्री' या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज करण्यासाठी निर्मात्यांना ६ वर्षे लागली. मात्र, या चित्रपटाशी संबंधित कलाकारांनी सांगितले की, या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. दिग्दर्शक अमर कौशिक यांनी एएनआयशी संवाद साधताना सांगितले होते की, 'स्त्री ३' प्रदर्शित होण्यासाठी किमान ३ वर्षे लागतील. म्हणजेच २०२७ पर्यंत वाट पहावी लागेल.