आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे हे तीन चित्रपट येत्या काही दिवसांत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. जाणून घेऊया या चित्रपटांविषयी...
(1 / 5)
रणबीर कपूर और आलिया भट्ट
(2 / 5)
दिग्दर्शक अयान मुखर्जीने २०२३ मध्ये घोषणा केली होती की 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा दुसरा भाग हा २०२६मध्ये रिलीज करणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत आलियाही असणार आहे.
(3 / 5)
तसेच अयानने ब्रह्मास्त्र ३ विषयी देखील वक्तव्य केले होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाचे एकत्र चित्रीकरण होणार असल्याचे त्याने सांगितले होते.
(4 / 5)
'ब्रह्मास्त्र पार्ट २' आणि 'ब्रह्मास्त्र पार्ट ३' व्यतिरिक्त रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'लव्ह अँड वॉर' देखील येणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीरसोबत विकी कौशलही दिसणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
(5 / 5)
या तीन चित्रपटांशिवाय आलियाचा 'जिगरा' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलियासोबत वेदांग रैना दिसणार असून हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.