Upcoming Films: ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार हे पाच लो बजेट सिनेमे, वरुण धवनची भाची करणार पदार्पण-upcoming film releasing on 30 august in theaters varun dhawan niece anjini dhawan sunny leone jackie shroff ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Upcoming Films: ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार हे पाच लो बजेट सिनेमे, वरुण धवनची भाची करणार पदार्पण

Upcoming Films: ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार हे पाच लो बजेट सिनेमे, वरुण धवनची भाची करणार पदार्पण

Aug 22, 2024 08:51 PM IST
  • twitter
  • twitter
  • Upcoming Films: येत्या ३० ऑगस्टला एक-दोन नव्हे तर पाच सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
30 ऑगस्ट रोजी पाच चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. हे पाच चित्रपट छोट्या बजेटचे चित्रपट आहेत, पण त्यात सनी लिओन, जॅकी श्रॉफ इत्यादी मोठे कलाकार दिसणार आहेत. तसेच अभिनेता वरुण धवनची भाची देखील या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. चला जाणून घेऊया चित्रपटांविषयी…
share
(1 / 7)

बॉलीवूड अभिनेता वरुण धवनची भाची अंजली धवनचा डेब्यू चित्रपट 'बिन्नी अँड फॅमिली' 30 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अंजलीशिवाय पंकज कपूर, राजेश कुमार, हिमानी शिवपुरी आणि चारू शंकर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी आहे.
share
(2 / 7)

'अ वेडिंग स्टोरी' हा हॉरर चित्रपटही ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वैभव तत्ववादी, मुक्ती मोहन, मोनिका चौधरी, अक्षय आनंद आदींच्या प्रमुख भूमिका आहेत.
share
(3 / 7)

'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल'मध्ये यजुर मारवाह, अर्शिन मेहता, डॉ. रामेंद्र चक्रवर्ती, गौरी शंकर, अवध अश्विनी, रोनव वर्मा आणि आशिष कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
share
(4 / 7)

'द डायरी ऑफ वेस्ट बेंगाल'चा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा बंगाल सरकारने चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्राविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सनोज सुनावणीसाठी कोलकाता येथे गेले. तेव्हा पासून ते बेपत्ता आहेत.
share
(5 / 7)

सनी लिओनीचा 'कोटेशन गँग' हा चित्रपट 30 ऑगस्टला हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सनी व्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, प्रियामणी, सारा अर्जुन, अश्रफ मल्लीश्री, जया प्रकाश, अक्षय, प्रदीप कुमार, विष्णू वॉरियर, सोनल खिलवानी, कियारा, सतींदर आणि शेरीन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
share
(6 / 7)

'पड गए पंगे' हा कॉमेडी चित्रपटही ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समर्पण सिंह दिसणार आहे. याशिवाय राजेश शर्मा, राजेश यादव, राजपाल यादव, फैसल मलिक आणि वर्षा रेखाटे आदी कलाकार दिसणार आहेत.
share
(7 / 7)

इतर गॅलरीज