देवेंद्र फडणवीस : भाजपचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण १३.२७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते पदवीधार असून त्यांचं वय ५४ आहे.
(CMOMaharashtra-X)योगी आदित्यनाथ : भाजपचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे एकूण १.५४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे वय ४९ असून ते त्यांचं शिक्षण पदवी पर्यंत झालं आहे.
(Yogi Adityanath-X)कोनराड कोंगकाई संगमा : एनपीपी पक्षाचे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड कोंगकाई संगमा यांच्याकडे एकूण १४.६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचं शिक्षण पदव्युत्तर झालं असून वय ४४ वर्ष आहे.
(PTI)नायबसिंग सैनी : हरियाणाचे भाजपचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याकडे ५.८० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच शिक्षण पदवी पर्यंत झालं असून ते ५४ वर्षांचे आहेत.
(HT_PRINT)अतिशी : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याकडे एकूण १.४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्या आम आदमी पक्षाच्या नेत्या असून त्याचे वय ३८ वर्ष आहे. तर त्या पदव्युत्तर आहेत.
(HT_PRINT)एडीआरने देशातील मुख्यमंत्र्यांची संपत्तीचा आकडा जाहीर केला आहे. या अहवालानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केवळ १५ लाख रुपयांची संपत्ती आहे.
(Hindustan Times)ओमर अब्दुल्ला : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडे एकूण ५५ लाखांची संपत्ती आहे. ते ५३ वर्षांचे असून ते पदवीधर आहेत.
पिनारायी विजयन : सीपीएम पक्षाचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे एकूण १.१८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचं वय ७७ असून शिक्षण १२ वी पर्यंत झालं आहे.
(HT_PRINT)भजनलाल शर्मा : भाजपचे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे एकूण १.४६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे वय ५६ असून शिक्षण पदव्युत्तर झाले आहे.
(PTI)एन बिरेन सिंग : भाजपचे मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्याकडे एकूण १.४७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे वय ६१ असून ते पदवीधर आहेत.
(S Lal Singh)नितीश कुमार : जनता डाल युनाटेडचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे एकूण १.६४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते पदवीधर असून त्यांचं वय ७३ आहे.
भगवंत मान : पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे एकूण १.९७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे वय ४८ असून त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे.
(HT_PRINT)मोहन चरण माझी : ओडिशाचे भाजपचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्याकडे एकूण १.९७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे वय ५२ असून ते पदवीधर आहेत.
(ANI Picture Service )विष्णुदेव साई : छत्तीसगडचे भाजपचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्याकडे एकूण ३.८० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे वय ५९ असून ते केवळ १० वी पास आहे.
( Sanjay Sharma)लालदुहोमा : मिझोरामचे झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांच्याकडे एकूण ४.१३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे वय ७३ असून ते पदवीधर आहेत.
(HT_PRINT)पुष्कर सिंग धामी : उत्तराखंडचे भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे एकूण 4.64 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे वय ४६ असून शिक्षण पदव्युत्तर झालं आहे.
(PTI)पीएस तामांग : सिक्कीमचे सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे मुख्यमंत्री पीएस तमांग यांची एकूण संपत्ती ६.६९ कोटी रुपये आहे. ते पदवीधार असून त्यांचे वय ५६ वर्ष आहे.
(HT_PRINT)सुखविंदर सिंग : काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांच्याकडे एकूण ७.८१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे शिक्षण पदव्युत्तर झालं असून त्यांचं वय ५८ आहे.
(HT_PRINT)भूपेंद्र पटेल :भाजपचे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे एकूण ८.२२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे वय ६० असून त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला आहे.
(CMO Gujarat - X)एमके स्टॅलिन : तामिळनाडूचे डीएमके पक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची एकूण संपत्ती ८.८८ कोटी रुपये आहे. ते पदवीधर असून त्यांचे वय ६८ आहे.
(PTI)प्रमोद सावंत : भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे ९.३७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचं शिक्षण पदव्युत्तर झालं असून वय ४८ आहे.
(PTI)माणिक साहा : भाजपचे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांच्याकडे एकूण १३.९० कोटी रुपयांची संपत्ती आहे.त्यांनी किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून एमडीएस केले असून त्यांचे वय ४८ आहे.
(PTI)हिमंता बिस्वा सरमा : आसामचे भाजपचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडे एकूण १७.२७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते डॉक्टरेट असून त्यांचे वय ५४ आहे.
(Pitamber Newar)हेमंत सोरेन : झारखंडचे झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे एकूण २५.३३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते १२ वी पास असून त्याचे वय ४९ आहे.
(PTI)रेवंत रेड्डी : तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडे एकूण ३०.४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते पदवीधर असून ते ५६ वर्षांचे आहे.
(PTI)एन रंगास्वामी : पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांची एकूण संपत्ती ३८.३९ कोटी रुपये आहे. त्यांचे वय ७० आहे.
(PTI)मोहन यादव : मध्य प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याकडे एकूण ४२.४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते डॉक्टरेट असून त्यांचं वय ५८ वर्ष आहे.
(Sanjeev Gupta)नेफियू रिओ : नागालँडचे राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांची एकूण संपत्ती ४६.९५ कोटी रुपये आहे. ते पदवीधर असून त्याचे वय वय ७२ आहे.
(HT_PRINT)सिद्धरामय्या : कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे ५१.९३ कोटींची संपत्ती आहे. त्यांचे ७५ असून शिक्षण- पदवीधर व्यावसायिक झाले आहे.
(PTI)पेमा खांडू : भाजपचे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडे ३३२.५६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते पदवीधर असून त्यांचे वय ४४ आहे.
(HT_PRINT)