(3 / 11)यावेळी एयर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह म्हणाले, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेऊन तुम्ही सैन्य दलात दाखल होत आहात, पण याठिकाणी घेतलेलं प्रशिक्षण ही पहिली पायरी आहे. देशाचं संरक्षण करताना तुमचं प्रशिक्षण सतत सुरू असेल, असं प्रतिपादन हवाई दल प्रमुख अमर प्रीत सिंग यांनी केलं.