PHOTOS : पुण्यात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट; पिकांचं नुकसान झाल्याने बळीराजा संकटात
Pune Rain News : राज्यातील अनेक भागांमध्ये आज दुपारपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. परंतु आता पुणे जिल्ह्यात तुफान गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला आहे.
(1 / 5)
Pune Rain News : बदललेल्या वातावरणामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.(HT)
(2 / 5)
Pune Weather Update : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात तुफान गारपीट झाली आहे. (HT)
(4 / 5)
गारपीटीमुळं तालुक्यातील शेतीपिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आधीच संकटात सापडलेल्या बळीराजाच्या अडचणीत वाढ झाली आहे.(HT)
(5 / 5)
गारपीटीमुळं त्याचा शेतातील अनेक पिकांना फटका बसणार आहे. धामणीत झालेल्या गारपीटीमुळं अनेकांची शेती पांढरीशुभ्र झाली होती.(HT)
इतर गॅलरीज