(1 / 8)बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज त्यांचे लाखो चाहते आहेत. पण एक वेळ अशी होती की या अभिनेत्रींना बी-ग्रेड सिनेमांमध्ये काम करायला लागले होते. चला पाहूया या अभिनेत्री कोणत्या आहेत.