Tula Shikvin Changlach Dhada: अधिपती आणि अक्षराच्या नात्यात फुट पडण्यासाठी काय असणार भुवनेश्वरीचा नवीन कट?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tula Shikvin Changlach Dhada: अधिपती आणि अक्षराच्या नात्यात फुट पडण्यासाठी काय असणार भुवनेश्वरीचा नवीन कट?

Tula Shikvin Changlach Dhada: अधिपती आणि अक्षराच्या नात्यात फुट पडण्यासाठी काय असणार भुवनेश्वरीचा नवीन कट?

Tula Shikvin Changlach Dhada: अधिपती आणि अक्षराच्या नात्यात फुट पडण्यासाठी काय असणार भुवनेश्वरीचा नवीन कट?

Published Jun 12, 2024 01:05 PM IST
  • twitter
  • twitter
Tula Shikvin Changlach Dhada serial update: 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे.
झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेतील अक्षरा आणि अधिपती सर्वांची मने जिंकताना दिसत आहेत. आता मालिकेत एक रोमँटिक ट्रॅक पाहायला मिळत आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे. अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली अधिपतीला दिली आहे. या प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसत आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

अक्षरा आणि अधिपतीचा खरा संसार आता कुठे सुरु झालाय. त्यांच्या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी आजी ठरवते की, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे. अधिपती-अक्षराची खोली सजवण्याची तयारी आजी सुरू करते. ही गोष्ट जेव्हा भुवनेश्वरीला कळते तिचा संताप होतो.
twitterfacebook
share
(3 / 5)

आता भुवनेश्वरी अधिपती आणि अक्षरा त्यांना वेगळं करण्याचा नवा कट रचतेय. भुवनेश्वरी मुद्दाम दुर्गेश्वरीला त्यांची खोली जातीने लक्ष घालून सजवण्याचा आदेश देते. आता यामागे भुवनेश्वरीचा नवीन कोणता प्लान असणार आहे?
twitterfacebook
share
(4 / 5)

अक्षरा अधिपतीमध्ये होईल का एका नव्या नात्याची सुरुवात? दोघांच्या प्रेमाची एक नवीन सुरुवात होणार का? हे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज