मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  अधिपती- अक्षराच्या नात्यात नवे वादळ, 'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये भुवनेश्वरी आखणार नवा डाव

अधिपती- अक्षराच्या नात्यात नवे वादळ, 'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये भुवनेश्वरी आखणार नवा डाव

May 03, 2024 01:25 PM IST Aarti Vilas Borade

  • 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत भुवनेश्वरी नवा आखणार आहे. त्यामुळे अधिपती आणि अक्षराच्या नात्यामध्ये नवे वादळ येणार आहे.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत अधिपती आणि अक्षरा यांची कथा दाखवण्यात आली आहे. लग्नानंतर त्यांच्यामध्ये चांगली जवळीक निर्माण झाली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये एक रंजक वळण आले आहे आणि ते घेऊन आली आहे सरगम. अधिपतीला भुवनेश्वरी कडून गाणं शिकायची परवानगी मिळते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

अक्षरा आणि भुवनेश्वरी दोघेही अधिपतीला गाणे शिकवण्यासाठी शिक्षक शोधू लागतात. अक्षरा तिच्या शिक्षिकेला घरी आणते पण भुवनेश्वरी तिला बाहेर काढते आणि स्वतः निवडून आणलेली गायन शिक्षिका घरी आणते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

हे पाहून घरातील प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो. अधिपतीला गायन शिकण्याची परवानगी देण्याच्या भुवनेश्वरीच्या निर्णयाने सर्व आधीच आश्चर्यात आहे. भुवनेश्वरीने आणलेल्या शिक्षिकेचे नाव सरगम आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सरगमला, अधिपतीच्या आयुष्यात आणण्यामागे भुवनेश्वरीच षडयंत्र तर नसेल ? अधिपती आणि अक्षरा यांच्या नात्यात हे नवीन वादळ काय घेऊन  येणार? अक्षराच्या डोळ्यांसमोर सरगम अधिपतीला आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढेल ? हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सरगमला, अधिपतीच्या आयुष्यात आणण्यामागे भुवनेश्वरीच षडयंत्र तर नसेल ? अधिपती आणि अक्षरा यांच्या नात्यात हे नवीन वादळ काय घेऊन  येणार? अक्षराच्या डोळ्यांसमोर सरगम अधिपतीला आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढेल ? हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज