तसं आपले पाय मऊ ठेवण्यास मोजे मदत करतात. पण उन्हाळ्यातील उष्णता आणि घामामुळे पायात मोजे घालणे अवघड असते.
पाय फाटल्यास, टाचांना भेगा पडल्यास केळीचा मास्क हा उत्तम उपाय ठरू शकतो. पायावर केळी लावल्यास झटपट परिणाम मिळू शकतात
एक पिकलेली केळी घ्या. ते चांगले मॅश करा. त्यात एक चमचा मध मिसळा आणि मिश्रण भेगा पडलेल्या जागेवर आणि आजूबाजूला लावा
हा घरगुती मास्क पायाला लावावा आणि नंतर पॉलिथीनने बांधावा. अर्धा तास ठेवा आणि नंतर पॉलिथीन काढून पाय चांगले धुवा.