Mango Recipe For Summer: आंब्यापासून बनवा या टेस्टी, हटके रेसिपी!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mango Recipe For Summer: आंब्यापासून बनवा या टेस्टी, हटके रेसिपी!

Mango Recipe For Summer: आंब्यापासून बनवा या टेस्टी, हटके रेसिपी!

Mango Recipe For Summer: आंब्यापासून बनवा या टेस्टी, हटके रेसिपी!

Published May 13, 2023 11:03 AM IST
  • twitter
  • twitter
  • आंब्याला फळांचा राजा म्हंटल जातं. आंब्यापासून एक से बढकर एक पदार्थ तुम्ही बनवू शकता.
 आंब्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे ए, सी, खनिजे आणि पोटॅशियम असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. हे पाचन तंत्र सुधारतात आणि ते सुरळीत काम करण्यास मदत करतात. उन्हाळ्याच्या ऋतूनुसार आंब्याच्या काही रेसिपी कशा बनवतात ते पाहूया.
twitterfacebook
share
(1 / 6)

आंबा आणि दही कॉम्बो: आंब्याचे तुकडे एका ग्लासमध्ये घ्या आणि त्यावर व्हॅनिला दही, ग्रॅनोला घाला. तुमची टेस्टी डिश तयार आहे. 
twitterfacebook
share
(2 / 6)

मँगो स्मूदी: ब्लेंडरमध्ये आंबा, बदामाचे दूध, केळी आणि मध घालून मिक्स करा. ही स्मूदी एक फ्रेश ड्रिंक आहे.  
twitterfacebook
share
(3 / 6)

मँगो बीबीक्यू सॉस: किसलेला आंबा, केचप, साखर, व्हिनेगर आणि मसाले मिक्स करून गोड आणि चवदार सॉस बनवा. हे ग्रील्ड चिकन किंवा टोफूवर घालून मस्त डिश तयार होते. 
twitterfacebook
share
(4 / 6)

मँगो पॉपसिकल्स: ब्लेंडरमध्ये आंबा, नारळाचे दूध आणि मध एकत्र करा, नंतर पॉप्सिकल मोल्डमध्ये घाला आणि  फ्रीझ करा.
twitterfacebook
share
(5 / 6)

मँगो साल्सा: बारीक केलेला आंबा, जलापेनो, लिंबाचा रस आणि कोथिंबीर मिक्स करून गोड आणि तिखट साल्सा बनवा. टॉपिंग म्हणून कशासोबतही खाऊ शकता. 
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज