Tricolour Recipe: या तिरंगा रेसिपीने साजरा करा यंदाचा प्रजासत्ताक दिन-try these tricolour recipes to celebrate republic day ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tricolour Recipe: या तिरंगा रेसिपीने साजरा करा यंदाचा प्रजासत्ताक दिन

Tricolour Recipe: या तिरंगा रेसिपीने साजरा करा यंदाचा प्रजासत्ताक दिन

Jan 24, 2024 08:07 PM IST
  • twitter
  • twitter
  • Republic Day Tricolour Recipe: या प्रजासत्ताक दिनी जर तुम्हाला तुमच्या किचनमध्ये देशभक्तीच्या रंगात रंगून तिरंग्याच्या काही टेस्टी रेसिपी ट्राय करायच्या असतील या रेसिपी तुम्हाला मदत करतील.
या प्रजासत्ताक दिनी जर तुम्हाला तिरंग्याच्या टेस्टी रेसिपी ट्राय करायच्या असतील तर या रेसिपी तुम्हाला मदत करतील. आपल्या किचनमध्ये देशभक्तीच्या रंगात रंगून या डिशेस बनवा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील. 
share
(1 / 7)

तिरंगा पुलाव - हा प्रजासत्ताक दिन खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत तिरंगा पुलावचा स्वादिष्ट सुगंध आणि चवीचा आनंद घेऊ शकता. त्याचा तिरंगी रंग येण्यासाठी पालक आणि केशर घालून भात वेगळा शिजवून तयार करा.
share
(2 / 7)

तिरंगा सँडविच - ट्रायकलर सँडविच बनवण्यासाठी तुम्हाला ब्रेड स्लाइस, गाजर, काकडी, पनीरचा तुकडा, लोणी, मेयोनिज, टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी लागेल. त्यानंतर तुमचा सँडविच नाश्त्यात सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
share
(3 / 7)

तिरंगा पराठा - तिरंगा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला तीन प्रकारचे पीठ मळून घ्यावे लागेल. पहिल्या हिरव्या पिठासाठी पालक प्युरी आणि केशरी रंगासाठी गाजरची प्युरी वापरून हा पराठा बनवता येतो.
share
(4 / 7)

तिरंगा पास्ता सॅलड - तिरंगा पास्ता बनवण्यासाठी प्रथम एका बाउलमध्ये सॅलड ड्रेसिंग, ओवा, टोमॅटो, ऑलिव्ह, तुळस घालून सर्व काही चांगले मिक्स करा. यानंतर त्यात किसलेले पनीर घाला. तुमचा हेल्दी आणि टेस्टी तिरंगा पास्ता तयार आहे.
share
(5 / 7)

तिरंगा इडली - तिरंगा इडली बनवण्यासाठी प्रथम केशरी रंगाचे पीठ तयार करा. त्यात थोडे किसलेले गाजर आणि हिरव्या रंगासाठी थोडी ब्लँच केलेली पालक ग्रेव्ही घाला. आता स्टीमर प्लेटला बटरने ग्रीस करून आणि प्रत्येक रंगाचे पिठ वेगळे स्टीमरमध्ये टाकून तिरंगा इडली तयार करा. 
share
(6 / 7)

तिरंगा ढोकळा - तिरंगा ढोकळा तयार करण्यासाठी रवा, पालक प्युरी आणि गाजर वापरा. हा एक झटपट आणि सोपा स्पंजी नाश्ता आहे. ज्याला तुम्ही प्रजासत्ताक दिन खास बनवण्यासाठी ट्राय करू शकता. 
share
(7 / 7)

इतर गॅलरीज