(3 / 5)हिवाळ्यात बद्धकोष्ठता कशामुळे होते? असे म्हणतात की हिवाळ्यात मेटाबॉलिक रेट कमी होतो. यामुळे समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात अनेक पदार्थांमुळे बद्धकोष्ठता जास्त असते. आधीच थंडीच्या दिवसात कमी पाणी प्यायले जाते. यासोबतच चहा आणि कॉफीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. जास्त मसालेदार, तेलात तळलेले खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता दिसून येते. परिणामी त्यांच्यापासून दूर राहून आराम मिळू शकतो.(Freepik)