मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Holi 2024: होळीची मजा आणि आनंद द्विगुणित करतीय या टिप्स, पाहा रंगाचा हा दिवस कसा बनवायचा खास

Holi 2024: होळीची मजा आणि आनंद द्विगुणित करतीय या टिप्स, पाहा रंगाचा हा दिवस कसा बनवायचा खास

Mar 19, 2024 02:16 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Holi Celebration and Party Ideas: जर तुम्ही यावर्षी वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करण्याचा विचार करत असाल, तर या होळी सेलिब्रेशन टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. या फॉलो करून तुम्ही तुमचा उत्साह डबल करू शकता.

होळीचा सण आनंदाच्या आणि उत्साहाच्या रंगांनी भरून जातो. रंगांच्या या सणाच्या दिवशी लोक आपले सर्व वैरभाव विसरून एकमेकांसोबत आनंदाचे रंग वाटतात. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतात. जर तुम्ही यावर्षी वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करण्याचा विचार करत असाल तर या होळी सेलिब्रेशन टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

गेम्स - रंगांच्या या सणाला तुम्ही रंग खेळल्यानंतर तुमच्या भाऊ-बहिणी आणि मित्रांसोबत नृत्य, गाणे, रांगोळी स्पर्धा किंवा कोणताही मजेदार खेळ खेळू शकता. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

डेकोरेशन - रंगांच्या या सणाची झलक तुमच्या घरातही दिसली पाहिजे. यासाठी तुम्ही तुमचे घर सोफा कव्हर्सपासून ते कुशन कव्हर् सआणि पडद्यांपर्यंत वेगवेगळ्या रंगांनी सजवू शकता. असे केल्याने तुमचे घर खूप कलरफुल दिसेल. रंगीबेरंगी पडदे आणि कुशन कव्हर्सने घर सजवा. तुमची ही सजावट तुमच्या घराला खूप आकर्षक बनवेल. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

होळी सेल्फी पॉइंट - होळीचा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरी सेल्फी पॉइंट देखील बनवू शकता. या सेल्फी पॉइंटवर मित्र आणि कुटूंबासोबत उभे राहून तुम्ही सेल्फीच्या रूपात सुंदर आठवणी तयार करू शकता. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

होळी बफे स्टॉल्स - अनेक वेळा होळीच्या दिवशी घरात आलेल्या पाहुण्यांना नाश्ता सर्व्ह करण्यात घरातील महिला आपला सगळा वेळ घालवतात. त्यामुळे महिलांना होळीचा आनंद नीट घेता येत नाही. हे टाळण्यासाठी तुम्ही मिठाई, गुजिया आणि होळीचे स्नॅक्स आधीच तयार करून बुफे स्टॉलवर सजवू शकता. असे केल्याने पाहुणे त्यांच्या आवडत्या गोष्टीचा आनंद घेतील आणि तुम्ही होळीचा पूर्ण आनंद घेऊ शकाल. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

कस्टमाइज्ड टी-शर्ट - होळीची पार्टी खास बनवण्यासाठी जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कस्टमाइज्ड टी- शर्ट घालू शकता. हे कस्टमाइज्ड टी-शर्ट घालून होळी खेळण्यासाठी बाहेर जाता, तेव्हाची मजा आणि उत्साह वेगळाच असतो. होळी खेळण्यासाठी घातलेले हे कस्टमाइज्ड टी-शर्ट तुमच्यातील बॉन्ड मजबूत करू शकतात. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

कस्टमाइज्ड टी-शर्ट - होळीची पार्टी खास बनवण्यासाठी जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कस्टमाइज्ड टी- शर्ट घालू शकता. हे कस्टमाइज्ड टी-शर्ट घालून होळी खेळण्यासाठी बाहेर जाता, तेव्हाची मजा आणि उत्साह वेगळाच असतो. होळी खेळण्यासाठी घातलेले हे कस्टमाइज्ड टी-शर्ट तुमच्यातील बॉन्ड मजबूत करू शकतात. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज