जिरे पाणी - पीरियड क्रॅम्पसाठी जिऱ्याचे पाणी हा एक सामान्य घरगुती उपाय आहे. जिरे पाण्यात उकळून ते प्यायल्याने पोटदुखी दूर होते.
आले-मधाचा चहा - आल्याचे तुकडे, मध आणि लिंबाचा रस एक कप पाण्यात मिसळून चहा बनवा. गाळून प्यायल्याने पोटदुखी कमी होते.
मसाज - सर्कुलर मोशनमध्ये पाठ आणि नितंबांना मसाज करा. पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवल्याने पोटदुखीपासून आराम मिळू शकतो.