'अॅनिमल' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी. तिने दिलेला बोल्ड सीन हा सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला आहे. आता तिचा एक वेगळा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. चला पाहूया तिचा हा लूक..
(Instagram/@tripti_dimri)तृप्ती डिमरीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे.
(Instagram/@tripti_dimri)या लाल बॅकलेस शिमरी गाऊनमध्ये तृप्ती डिमरीने केस मोकळे सोडले आहेत. त्यावर न्यूड मेकअप केला आहे. या ड्रेसमध्ये तृप्ती अतिशय हॉट दिसत आहे.
(Instagram/@tripti_dimri)