‘नॅशनल क्रश’चा टॅग मिळवणारी बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिची किलर स्टाईल पाहून चाहत्यांनाची मन घायाळ झाली आहेत.
या फोटोंमध्ये, तृप्ती डिमरी काळ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर बॉडीकॉन गाऊनमध्ये अतिशय बोल्ड आणि ब्युटीफुल दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
स्वतःचे बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करताना तृप्ती डिमरी हिने त्यांना ‘कॅन्सल प्लॅन्स, कॉलिंग इट नाईट’ असे कॅप्शन दिले आहे.
तृप्ती डिमरीचे तिचे लाखो चाहते या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव देखील करत आहेत.