(2 / 8)शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या तेरी बातों में ऐसा उल्झा जिया या चित्रपटाची कथा खूपच वेगळी होती. एक वैज्ञानिक रोबोटच्या प्रेमात कसा पडतो हे यातून दाखवण्यात आले आहे. शाहिदने वैज्ञानिकाची भूमिका साकारली होती, तर क्रितीने रोबोटची भूमिका. या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी त्यातील बोल्ड सीन्सची बरीच चर्चा रंगली होती.(instagram)