(8 / 10)वाहनाचा नंबर-वाहनाचा नंबर, ड्रायव्हरडिटेल्स आणि ओटीपी कन्फर्म झाल्यानंतरही गाडीत बसण्यापूर्वी काळजी घ्या. वाहनाचा नंबर आणि ड्रायव्हरचे नाव कॅब कंपनीने आपल्याला पाठवलेल्या नावासारखेच आहे याची खात्री करा. गाडीत बसण्यापूर्वी ड्रायव्हरचे नाव विचारा आणि कुठे जाण्यासाठी कॅब बुक केली आहे हेही सांगा. कॅब बुक केल्यावर राइडडिटेल्समध्ये गाडीचे मॉडेल, रंग, नंबर तसेच ड्रायव्हरचा फोटो आणि त्याचा तपशील असतो. ते मॅच केल्यानंतरच गाडीत बसावे.(freepik)