(5 / 6)इगतपुरी-तुम्ही पुणे किंवा मुंबईत रहात असाल तर तुम्ही इगतपुरी हिल स्टेशनला भेट देऊ शकता. येथील निसर्गाचे सुंदर नजारे तुमचे मन जिंकतील. घाटनदेवी मंदिर, त्रिंगलवाडी किल्ला, अमरेश्वर मंदिर, म्यानमार गेट, भातसा रिव्हर व्हॅली, इगतपुरी वॉटर स्पोर्ट्स, रतनगड किल्ला, मानस मंदिर याशिवाय येथे सर्वात मोठी विपश्यना ध्यान अकॅडमी आहे.