Solar Eclipse 2024 : या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण हे सोमवारी सुरू झाले ते आज दुपारी २ वाजता संपणार आहे. हे ग्रहण उत्तर अमेरिका मेक्सिको, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये पाहिल्या गेले. संपूर्ण सूर्यग्रहण ही दुर्मिळ खगोलीय घटना असून ती ४०० वर्षांच्या कालावधी नंतर दिसते.