(2 / 4)सॅमसंग स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरसह गॅलेक्सी एस 25 आणि गॅलेक्सी एस 25 प्लस मोबाईल भारतात आणणार असल्याची ही चर्चा आहे. यापूर्वी सॅमसंगने एक्सीनॉस प्रोसेसरसह एस २४ आणि एस २४ प्लस हे मॉडेल्स भारतात लाँच केले होते. मात्र, यावेळी लेटेस्ट चिपसेटने स्नॅपड्रॅगन ८ एलिट आणण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. (Android Headline/ OnLeaks)