Top laptop deals on Amazon: अमेझॉन देतोय 'या' लॅपटॉपवर बंपर डिस्काऊंट
Top laptop deals on Amazon: अमेझॉनवर अनेक कंपन्यांच्या लॅपटॉपवर आकर्षक डिस्काऊंट मिळत आहे.
(1 / 5)
अमेझॉनवर HP Chromebook X360 कंपनीच्या लॅपटॉपवर २६% सवलतीत मिळत आहे. या लॅपटॉपची मूळ किंमत ३२ हजार २१५ रुपये आहे. परंतु, ग्राहकांना हा लॅपटॉप अवघ्या २३ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.(Amazon)
(2 / 5)
Acer Aspire Lite लॅपटॉपची मूळ किंमत ४४ हजार ९९० रुपये आहे. अमेझॉन या लॅपटॉपवर २९ टक्के डिस्काऊंट देत आहे. ज्यामुळे ग्राहकांना हा लॅपटॉप अवघ्या ३१ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येणार आहे. (Amazon)
(3 / 5)
अमेझॉनवर Acer One 14 हा लॅपटॉप २७ टक्के डिस्काऊंट उपलब्ध आहे. त्याची मूळ किंमत ३६ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, ग्राहकाला हा स्मार्टफोन २६ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. ईएमआयवरही हा लॅपटॉप खरेदी केला जाऊ शकतो.(Amazon)
(4 / 5)
Chuwi HeroBook Pro लॅपटॉप ४३ टक्के डिस्काऊंटसह अवघ्या १९ हजार ९९० रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. ज्याची मूळ किंमत ३४ हजार आहे. (Amazon)
इतर गॅलरीज