(1 / 9)अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानाचा 'पुष्पा २ : द रुल' पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. या चित्रपटाने भारतातील सर्व भाषांमध्ये तब्बल ७२ कोटी रुपये कमावले आहेत. पहा त्या ८ चित्रपटांची यादी, ज्यांच्या ओपनिंगने भारतात ५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला.